शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

0
30

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी, राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांची खाते बदलण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

आज सकाळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसला काही मंत्र्यांच्या विभागांमध्ये बदल करायचे आहेत. यासाठी या बैठकीत राज्यातील परीस्थितीवर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आलीये.