ज्युनिअर ट्रम्प कडून भारताचा चुकीचा नकाशा शेअर; काश्मीरला पाकिस्तानमध्ये दाखवलं!

0
20
  • अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल लवकरच लागणार आहे
  • यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने भारताचा वादग्रस्त नकाशा ट्वीट केला
  • हे ट्वीट करत त्याने ट्रम्प समर्थक आणि बायडन समर्थक देशांना लाल आणि निळ्या रंगामध्ये दाखवले
  • ज्यामध्ये त्यांनी काश्मीरला पाकिस्तानचा भाग असल्याचं दाखवलं आहे
  • एवढंच नाहीतर त्यांनी भारतालाही जो बायडन यांना समर्थन देणारा देश म्हणून दाखवलं आहे