शिल्पा शेट्टी कुटुंबाबरोबर हॉलिडेसाठी निघाली विदेशात!

0
6

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आता सुट्टीसाठी अमेरिकेत पोहोचली आहे शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर केले आहेत

  • बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आजकाल बरीच चर्चेत आहे
  • शिल्पा शेट्टी हॉटेल चेनमध्ये गुंतवणूक करत आहे
  • तसेच ती आपल्या कुटूंबासह अमेरिकेत सुट्टीला जात आहे
  • नुकताच या अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही व्हिडिओ शेअर केले
  • या व्हिडिओंमध्ये शिल्पा तिच्या खासगी जेटमध्ये तिची आई, बहीण आणि मुलांसह दिसली आहे
  • खास गोष्ट म्हणजे जेटमध्ये बसलेले प्रत्येकजण ऑपेरा गात आहे

Video: @theshilpashetty