Home Entertainment शिल्पा शेट्टीने शेअर केला वडा पाव खातांनाचा व्हिडिओ; म्हणाली ‘संडे हे तो खाओ ,बनता हे भाऊ’

शिल्पा शेट्टीने शेअर केला वडा पाव खातांनाचा व्हिडिओ; म्हणाली ‘संडे हे तो खाओ ,बनता हे भाऊ’

0
शिल्पा शेट्टीने शेअर केला वडा पाव खातांनाचा व्हिडिओ; म्हणाली ‘संडे हे तो खाओ ,बनता हे भाऊ’
  • शिल्पा शेट्टी ने वडा पाव खातांनाचा एक व्हिडिओ इंस्टा वर शेअर केला आहे
  • त्यामध्ये ती म्हणाली ‘वडा पाव बघून मी स्वतःला हे खान्यापासून रोकू शकली नाही’
  • व्हिडिओ शेअर करत तिने ‘चलते चलते देखा वडा पाव ,मन ने बोला संडे हे तो खाओ’
  • ‘खाओ खाओ ,बनता हे भाऊ’ असे कॅपशन दिले
  • या व्हिडिओत ती वडा पाव खाणे खूप एन्जॉय करत आहे
  • हा व्हिडिओ शिल्पा चे पती राज याने शूट केला आहे
  • हा विडिओ खूप व्हायरल होत असून फॅन्स वेगवेगळ्या कंमेंट करत आहेत
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: