शिल्पा शेट्टी पुन्हा ट्रोल; नेटकरी म्हणाले एक शूज पतीचा घातला आहे का?

0
5
  • बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नुकतीच मनालीहुन परतली आहे
  • यावेळी विमानतळावरील फोटो शिल्पा ने पोस्ट केले आहे
  • यामध्ये ती वेगवेगळ्या शूज मध्ये दिसून आली
  • त्यामुळे तिला नेटकरी ट्रोल करत आहेत
  • एक शूज तुझा आणि दुसरा शिल्पा चे पती राज याचा घातला आहे का असे प्रश्न फॅन्स विचारत आहेत

Leave a Reply