सलमान खान ने शेअर केला शर्टलेस फोटो; सोशल मीडिया वर ट्रोल…

0
16
  • सलमान खानने एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे
  • या फोटोत तो घोड्यावर स्वार झाल्याचे दिसून येतोय
  • त्याने आपल्या कपड्यांच्या जाहिरातीसाठी फोटो शेअर केले आहेत
  • सलमानच्या फार्महाऊसच्या या चित्रात चाहते त्याच्या फिट बॉडीवर फिदा झाले आहेत
  • फॅन्स मध्ये हा फोटो खूप व्हायरल होतोय
  • तसेच कपड्यांच्या जाहिरातीसाठी शर्टलेस फोटो शेअर केल्याने सलमान वर ट्रोलिंग सुरू झालीये
  • फॅन्स म्हणाले – ‘वयाच्या 54 व्या वर्षी अशी फिटनेस पाहून विश्वास ठेवणे कठीण आहे’
  • काहींनी माशाअल्लाह लिहिले आहे तर काहींनी सलमानवर प्रेम दाखवले