जळगाव महापालिकेमध्ये अखेर भगवा फडकला

0
25

जळगाव महापालिकेत अखेर शिवसेनेने भगवा फडकला आहे. शिवसेनेला तब्बल 45 मते मिळाली आहे. शिवसेनेच्या उमेदवार जयश्री सुनील महाजन आणि कुलभूषण पाटील या दोन्ही मतदारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. भाजपला 30 मते तर सेनेला 45 मते मिळाली आहे. थोड्याच वेळात याची अधिकृत घोषणा होणार आहे.