Home BREAKING NEWS मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक ईडीच्या अटकेत

मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक ईडीच्या अटकेत

0
मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक ईडीच्या अटकेत
  • शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापेमारी केली
  • प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केले
  • सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही ईडीने कारवाई केलं
  • यामध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात विहंग सरनाईक याला अटक केली
  • यांच्यासह मुंबईत इतर 10 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे
%d bloggers like this: