शिवसेनेचे प्रताप सरनाईक आणि विहंगला ईडीचे समन्स, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

0
1
  • टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात शिवसेना आमदार सरनाईक यांना पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावला
  • प्रताप सरनाईकांसह मुलगा विहंग सरनाईक यालाही ईडीने समन्स बजावला
  • प्रताप सरनाईक यांना ईडीच्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले
  • ईडीने सरनाईकांच्या घर कार्यालयावर छापेमारी केली होती