इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे राज्यव्यापी आंदोलन

0
36

केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल (Petrol) अन डिझेलवर(Diesel) अधिभार लावण्याचा प्रस्ताव असून पेट्रोल अडीच अन डिझेल चार रुपयांनी महागणार आहे. या दरवाढीच्या विरोधात आज शिवसेना (Shivsena)राज्यभर आंदोलन करत आहे. शिवसेना (Shivsena)जिह्याजिह्यात निदर्शने करत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालये तसेच शासकीय कार्यालयांसमोर ही निदर्शने केली जात आहेत.शिवसेनच्या वतीने महाराष्ट्रात इंधन दरवाढीविरोधात करण्यात येत असलेल्या आंदोलनाला 5 फेब्रुवारी म्हणजेच आज सकाळी 11 वाजतापासून सुरवात झाली आहे.

  • शिवसेनेचे राज्यव्यापी आंदोलन
  • इंधन दरवाढीविरोधात होतेय आंदोलन
  • आंदोलनाला सकाळी 11 वाजतापासून सुरवात
  • शिवसेनेचे जिह्याजिह्यात निदर्शने