Home LATEST वाशीममध्ये धक्कादायक घटना! ;धावत्या ट्रॅव्हल्समध्ये तरुणीवर बलात्कार

वाशीममध्ये धक्कादायक घटना! ;धावत्या ट्रॅव्हल्समध्ये तरुणीवर बलात्कार

0
वाशीममध्ये धक्कादायक घटना! ;धावत्या ट्रॅव्हल्समध्ये तरुणीवर बलात्कार

गोंदियावरून पुण्याला निघालेल्या एका तरुणीवर खासगी बसच्या क्लिनरने धावत्या बसमध्ये बलात्कार केला असून ही घटना वाशिमजवळच्या मालेगावनजीक घडली

  • गोंदियावरून पुण्याला निघालेल्या एका तरुणीवर खासगी बसच्या क्लिनरने धावत्या बसमध्ये बलात्कार केला
  • ही घटना पाच आणि सहा जानेवारीच्या रात्री वाशिमजवळच्या मालेगावनजीक घडली
  • या तरुणीने पुणे पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे
  • पोलिसांनी प्रकरण मालेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे तपासासाठी मालेगाव पोलिसांकडे पाठविले
  • मालेगाव पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे
  • तसेच समीर नामक आरोपीचा शोध घेतला जात आहे

Leave a Reply

%d bloggers like this: