श्रद्धा कपूरने शेअर केले फॅन्स मेड ‘नागिन’ लूक आर्टवर्क ;फोटो व्हायरल

0
15
  • बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने प्रसिद्ध निर्माता निखिल द्विवेदी यांच्या ‘नागीन’ मालिकेचा भाग असण्याची घोषणा केली
  • “पडद्यावर नागीनची भूमिका साकारताना मला आनंद होतो,”
  • अशी घोषणा करताना या अभिनेत्रीने सोशल मीडियावर लिहिले
  • ही बातमी फॅन्स मध्ये पोहोचताच अनेकजण श्रद्धा कपूरचा ‘नागीन’ लूक सोशल मीडियावर शेअर करत आहे
  • यातील काही सर्वोत्कृष्ट फोटो अभिनेत्रीने तिच्या ऑफिशियल अकाऊंटवर शेअर केले आहेत
  • ती म्हणाली ‘आपल्यातील काही उत्कृष्ट आर्टवर्क शेअर करतीये जी तुम्ही खूप प्रेमाने बनवली आहे