महान गायक एसपी बालासुब्रमण्यम कोरोना निगेटिव्ह

0
6

महान गायक एसपी बालासुब्रमण्यम यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती

त्यानंतर त्यांची प्रकृती नाजूक असून त्यांना वेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते

त्यानंतर आज त्यांची फेर चाचणी करण्यात आली आहे

या कोरोना चाचणी चा अहवाल निगेटिव्ह आला आहे

अशी माहिती त्यांचा मुलगा एसपी चरण यांनी दिली

तसेच त्यांनी सर्वांच्या प्रार्थनेबद्दल सर्वांचे आभार मानले

Leave a Reply