Home Technology वायरविना १९ मिनिटात चार्ज होणार स्मार्टफोन, लाँच झाली जबरदस्त टेक्नोलॉजी

वायरविना १९ मिनिटात चार्ज होणार स्मार्टफोन, लाँच झाली जबरदस्त टेक्नोलॉजी

0
वायरविना १९ मिनिटात चार्ज होणार स्मार्टफोन, लाँच झाली जबरदस्त टेक्नोलॉजी
  • Xiaomi ने आपली लेटेस्ट आणि अडवॉन्स वायरलेस फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीला लाँच केले
  • ८० वॉटची रेटिंग असल्याने जगातील सर्वात फास्ट वायरलेस टेक्नोलॉजी याला म्हटले जात आहे
  • कंपनीचा दावा आहे की, या टेक्नोलॉजीच्या मदतीने 4000mAh ची बॅटरीचा स्मार्टफोन केवळ १९ मिनिटात चार्ज करता येवू शकतो
  • याच कॅपसिटीची बॅटरीला ही टेक्नोलॉजी ८ मिनिटात ५० टक्क्यापर्यंत चार्ज करते
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: