स्वतःवर गोळी झाडत नौदलातील जवानाची आत्महत्या ;कारण अद्याप अस्पष्ट

0
6
  • डीएससी शिपाई रायपाल पाल सिंग ची आत्महत्या
  • त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा संशय
  • घाटकोपर येथील सिव्हिल पोलिस घटनास्थळी दाखल
  • नौदलाच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला
  • ते मूळचा पंजाबमधील संगरूर येथील आहे
  • त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे

Leave a Reply