Home Entertainment सोनाली बेंद्रे ची ‘सेट मस्ती’ ;म्हणाली ‘नो डल डे ऑन सेट’ बघा व्हिडिओ…

सोनाली बेंद्रे ची ‘सेट मस्ती’ ;म्हणाली ‘नो डल डे ऑन सेट’ बघा व्हिडिओ…

0
सोनाली बेंद्रे ची ‘सेट मस्ती’ ;म्हणाली ‘नो डल डे ऑन सेट’ बघा व्हिडिओ…
  • सोशल मीडियावर अभिनेत्री सोनाली बेंद्रे खूप अ‍ॅक्टिव आहे
  • तिने तिचा सेट वरील एक व्हिडिओ फॅन्स बरोबर शेअर केला आहे
  • यामध्ये तिने रेड साडी घातली असून खूप सुंदर दिसतेय
  • दिवाळी लवकरच येत आहे यासाठी सोनाली शूट करत आहे
  • सेट वरील मस्ती व्हिडिओ द्वारे सोनालीने शेअर केली
  • व्हिडिओ मध्ये मेकअप टीम पासून तर कॅमेरा शूट पर्यत दाखवण्यात आले
  • या व्हिडिओ ला तिने ‘सेट्सवर कधीही कंटाळवाणे दिवस नाही’ असे कॅपशन दिले
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: