सोनम कपूरने कुटुंबासमवेत साजरी केली दिवाळी; दिसतेय खूपच सुंदर…

0
16
  • सोनम कपूर ने परिवारासोबत साजरी केली दिवाळी
  • फोटो शेअर करत दिल्या सर्वांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
  • अनिल कपूर सह परिवारातील अनेक लोक सोबत दिसून आले
  • सोनम कपूर फोटो शेअर करत म्हणाली
  • ‘ही दिवाळी कुटुंबाची आहे आणि मला आपल्या मित्रांसह आणि कुटूंबियांसह साजरे करणे आवडते’
  • ‘पुढच्या वर्षी दिवाळी पुन्हा येईल हे मला माहित आहे’
  • ‘ मी आशा करते की मी लवकरच त्यांना एकत्र पुन्हा भेटेल’
  • तसेच तिने एक श्लोक सुद्धा लिहिला आहे
  • ‘सत्यं च येन निरतं रोगं विधूतं, अन्वेषितं च सविधिं आरोग्यमस्य। गूढं निगूढं औषध्यरूपम्, धन्वन्तरिं च सततं प्रणमामि नित्यं’