सोनू सूद घेतोय क्रिकेटचा आनंद! शेअर केला फोटो

0
5

कोरोना काळात अभिनेता सोनू सुदने गोरगरिबांची खूप मदत केली आहे त्यामुळे तो लोकप्रिय बनला असून त्याने नुकताच एक सुंदर फोटो शेअर केला आहे

  • अभिनेता सोनू सुदने नुकताच एक रिलॅक्सिंग फोटो शेअर केला आहे
  • या फोटोत सोनू सूद क्रिकेट खेळतांना दिसून येत आहे
  • सुंदर वातावरण आणि मजेशीर क्रिकेट खेळतांना सोनू सूद खूप हॅपी हॅपी फील करतोय
  • या फोटोवर फॅन्स भरपूर कंमेंट करत आहेत

Photo: @sonu_sood