हृतिकचे चाहत्यांसाठी खास गिफ्ट ! ; दिपीकासोबत केली ‘या’ चित्रपटाची केली घोषणा! 

0
2

हृतिक रोशनने आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना मोठी भेट दिली असून सर्वांसाठी लवकरच नवा चित्रपट घेऊन येणार आहे

  • हृतिक रोशनने आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना मोठी भेट दिली
  • हृतिकने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली
  • या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण देखील काम करणार आहे
  • या चित्रपटाचे नाव फाइटर आहे
  • हृतिकने याबाबद एक व्हिडिओ शेअर केला आहे
  • यामध्ये तो म्हणाला ‘दीपिकाचा आणि माझा पहिलाच फाइटर हा चित्रपट आहे त्यासाठी मी उत्सुकही आहे’