SRHvsCSK : चेन्नईचा सनरायझर्सवर २० धावांनी विजय; वॉर्नरची एक चूक हैदराबादला भारी

0
24
  • आयपीएल २०२० चा २९ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला
  • या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला
  • चेन्नईने १६८ धावांचे लक्ष्य ठेवले
  • प्रत्युत्तरा दाखल हैदराबादचा संघ १४७ च्या स्कोअरपर्यंत पोहोचू शकला
  • यावर चेन्नईने २०धावांनी विजय मिळविला