राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांवर; उपचाराखालील रुग्णांची संख्या घटली

0
7
  • राज्यात आज 14348 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली तसेच 16835 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले
  • आतापर्यंत एकूण 1134555 रुग्ण बरे झाले
  • राज्यात एकूण 258108 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 79.03% झाले

Leave a Reply