Home BREAKING NEWS राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेच्या गाडीचा अपघात

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेच्या गाडीचा अपघात

0
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेच्या गाडीचा अपघात
  • शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा अपघात
  • सुदैवाने या अपघातातून एकनाथ शिंदे बचावले आहे
  • या अपघातात किरकोळ दुखापत झाली मात्र गाडीचे नुकसान झाले
  • हा अपघात नवी मुंबईतील वाशी टोलनाक्यावर झाला
  • या अपघातात गाडीच्या समोरच्या भागाचे नुकसान झाले
%d bloggers like this: