Home International पाकिस्तानी लग्नात महिलेने दिले अजब गिफ्ट; AK -47 देत साजरा केला लग्न सोहळा

पाकिस्तानी लग्नात महिलेने दिले अजब गिफ्ट; AK -47 देत साजरा केला लग्न सोहळा

0
पाकिस्तानी लग्नात महिलेने दिले अजब गिफ्ट; AK -47 देत साजरा केला लग्न सोहळा
  • सोशल मीडिया वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे
  • यामध्ये पाकिस्तान मधील एका नवरदेवाला एका महिलेने अजब गिफ्ट दिले आहे
  • एका महिलेने ak47 रायफल गिफ्ट केली
  • ही महिला नवरदेवाची सासू असल्याचे सांगितले जात आहे
  • हा व्हिडिओ शेअर करत एक user म्हणाला ‘यामुळे पाकिस्तान आतंकवादी गोष्टींचे ठिकाण आहे’
%d bloggers like this: