आजपासून नागपुरात कडक निर्बंध, २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन

0
33

सध्या राज्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्याने अनेक ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात येत आहेत. तसेच नागपूरमध्ये सुद्धा आजपासून २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे.

तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच नागपूर शहरात अडीच हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जो कोणी नियमांचे पालन करणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले आहे.