- यूपीची आजची सर्वात मोठी बातमी
- लव्ह जिहाद अध्यादेश मंत्रिमंडळात मंजूर झाला
- लग्नाआधी 2 महिन्यांची नोटीस देणे आवश्यक लग्नासाठी डीएम परवानगी आवश्यक
- नाव लपवून लग्न केल्याबद्दल 10 वर्षांची शिक्षा
- एका धर्मातुन दुसर्या धर्मात लग्न केल्याबद्दल नवीन कायदा
Photo: yogi adityanath