दिल्लीत अचानक पावसाची हजेरी

0
21

दिल्लीत आज सकाळपासून अचानक पावसाने हजेरी लावली आहे. या अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडालीये. तसेच या पावसामुळे एनसीआरच्या परिसरात अंधार पसरला आहे.

दिल्लीत पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच दिल्ली – एनसीआर या भागात पावसासोबत गारा पडण्याची शक्यता आहे.