सुहाना खानने शेअर केला अबराम सोबतचा थ्रोबॅक पिक; दोघेही दिसताय खुपच सुंदर

0
26
  • सुहाना खान ने भाऊ अबराम सोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे
  • २०१८ मध्ये शाहरुख खान ने पार्टी केली होती
  • या पार्टी मध्ये सुहाना ने भाऊ अबराम ला किस करतांनाचा एक व्हिडिओ शेअर केला
  • सुहाना ने हा फोटो इन्स्टाग्राम च्या स्टोरी वर शेअर केला
  • फोटो मध्ये सुहाना आणि अबराम दोघेही पारंपरिक ड्रेस मध्ये दिसून आले
  • “दीवाली 2018,” असे सुहाना ने फोटो ला कैप्शन दिले