मुंब्रामध्ये एका तरुणाची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

0
27


मुंब्रा येथील ठाकूर पाडा साईधाम अपार्टमेंटमधील घटना

त्या अपार्टमेंटमध्ये राहणा-या एका तरुणाने केली आत्महत्या

सलमान शेख असे त्या व्यक्तीचे नाव असून तो 29 वर्षाचा होता

आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

मुंब्रा पोलीस पुढील तपास करत आहेत.