सनी लिओनी म्हणतेय ‘डर के आगे …?’ ;शेअर केला व्हिडिओ

0
2

अभिनेत्री सनी लिओनीने एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये ती खूप घाबरलेली दिसत आहे तसेच हा व्हिडिओ शेअर करत ती म्हणाली ‘डर के आगे …?’

  • अभिनेत्री सनी लिओनीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे
  • यामध्ये तीला खूप भीती वाटत असल्याचे दिसत आहे
  • ती म्हणाली ‘डर के आगे …?’
  • हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे

Video: @sunnyleone