दिवाळीत सनी लिओनी चे सलवार सूट मध्ये लटके झटके; फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा..!

0
30
  • सनी लिओनीने सलवार शूट्स घालून आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर बरेच फोटो शेअर केले
  • यामध्ये ती आपल्या स्टायलिश ड्रेसला फ्लांट करताना दिसतेय
  • फोटोंचे कॅप्शन देताना सनीने लिहिले, ‘सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!
  • ‘ मी आशा करते की प्रत्येकासाठी वाईट काळ गेला असेल’
  • ‘हा ड्रेस परिधान केल्याने मला चांगले वाटतेय”