IPL 2020: करो या मरो च्या सामन्यात सनराईज़र्स हैदराबाद चा ६ विकेटांनी ने विजय

0
14
  • आज आयपीयल मध्ये हैदराबाद आणि बँगलोर चा सामना झाला
  • हा सामना शैक ज़ायेद स्टेडियम, अबुधाबी येथे खेळल्या गेला
  • सनराईज़र्स हैदराबाद ने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी चा निर्णय घेतला
  • या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर च्या ए बी विलीयर्स ने सर्वाधिक सर्वाधिक ५६ धावा काढल्या
  • सनराईज़र्स हैदराबाद च्या जेसन होल्डर ने ३ विकेट घेतल्या
  • सनराईज़र्स हैदराबाद ने ६ विकेट ने हा सामना जिंकला
  • रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर – १३१-७(२० ओवर)
  • सनराईज़र्स हैदराबाद – १३२-४(१९.४ ओवर)