सुपरस्टार रजनीकांत यांनी परिवारासोबत साजरी केली दिवाळी;पटाखे अन फुलझडी जाळून दर्शवला उत्साह

0
19
  • देशभरात दिवाळीचं सेलिब्रेशन सुरू आहे
  • यामध्ये सेलिब्रिटींकडून आपल्या सोशल मीडियावरुन दिवाळीचे फोटो शेअर केले जातायेत
  • साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्यानेही घरातील दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले
  • सौंदर्या आपल्या कुटूंबियांसमवेत उभी असून फुलझडी लावत आहे
  • रजनीकांत फटाके जाळत आहेत
  • सौंदर्या म्हणाली ‘आपणा सर्वांना आणि तुमच्या परिवारास दिवाळीच्या शुभेच्छा’
  • ‘प्रेम आणि सकारात्मकता पसरवा’
  • ‘देव आणि मास्टर आम्हाला नेहमी आशीर्वाद देतात. सुरक्षित रहा आणि जबाबदार रहा’
  • अनेक दिवसांनी फॅन्स ला रजनीकांत यांची झलक बघायला मिळाली