Home LATEST सुरेश रैना नवीन घरात नवीन सदस्यासह साजरी करतोय दिवाळी ;बघा फोटोज..

सुरेश रैना नवीन घरात नवीन सदस्यासह साजरी करतोय दिवाळी ;बघा फोटोज..

0
सुरेश रैना नवीन घरात नवीन सदस्यासह साजरी करतोय दिवाळी ;बघा फोटोज..
  • आयपीएल 2020 मधून सुरेश रैना यांनी नाव मागे घेतले होते
  • यानंतर ते आता आपल्या कुटूंबासह दिवाळीच्या तयारीत व्यस्त आहे
  • दिवाळीनिमित्त रैना पत्नी प्रियंका, मुलगी ग्रॅसिया आणि घरात नवीन सदस्य रिओ समवेत पूजा करतांना दिसून आले
  • त्याने पूजा करतांनाच फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे
  • या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सुरेश रैनाही आपल्या नवीन घरात शिफ्ट झाला आहे
  • यामुळे त्यांनी दिवाळीच्या पूजेबरोबरच त्यांनी घराच्या प्रवेशद्वाराचीही पूजा केली
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: