खासदार रामस्वरूप शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

0
37

दिल्लीमधील भाजपाचे मंडी, हिमाचल प्रदेशचे खासदार रामस्वरुप शर्मा यांचा मृत्यू झाला आहे. गोमती या खासदार निवासस्थानी पहाटे त्यांचा मृतदेह आढळला असून त्यांचा मृत्यू हा संशयास्पद आहे अशी माहिती मिळते. अद्याप मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. तसेच त्यांचा दिली आहे. तसेच पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये त्यांनी मंडी लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते. तसेच त्यांच्या मृत्यूनंतर आता संसदीय समितीची बैठक रद्द करण्यात आली आहे.