Entertainment तैमुर बनवतोय मातीचे मडके..!; बघा व्हिडिओ Tejal Dhakare - November 24, 2020 0 अभिनेत्री करीना कपूर ने तैमुर सोबतचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहेया व्हिडिओ मध्ये तैमुर मातीचे मडके बनवत आहेआई करीना तैमुर ला शिकवते आहेया व्हिडिओ वर तैमुर आणि करीनाचे फॅन्स भरपूर कंमेंट करत आहेतव्हिडिओ व्हायरल झाला असून अनेक जण तारीफ करत आहेत View this post on Instagram A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) Like this:Like Loading... Related