तमन्ना भाटियाची कोरोनावर मात ;ग्लॅमरस अंदाजात शेअर केले फोटोज 

0
30
  • नुकताच अभिनेत्री तमन्ना भाटीयाने कोरोनावर मात केली आहे
  • तमन्नाने कोरोना झाल्याची माहिती ट्विट करून दिली होती
  • कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आल्यानंतर तमन्नाने सोशल मीडियावर तिचे काही ग्लॅमरस फोटो पोस्ट केले
  • सध्या तिचे साडीमधील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत 
  • फॅन्स या फोटोज वर भरपूर कंमेंट करत आहेत

Pic: tamannabhatiya