Home BREAKING NEWS तामिळनाडू: DMK चे युवा सचिव उदयनिधी स्टॅलिन यांना अटक

तामिळनाडू: DMK चे युवा सचिव उदयनिधी स्टॅलिन यांना अटक

0
तामिळनाडू: DMK चे युवा सचिव उदयनिधी स्टॅलिन यांना अटक
  • DMK प्रमुख एम के स्टॅलिंग यांचे पुत्र उदयन्याधि यांना अटक
  • उदयनिधी स्टालिन आज ते मे पर्यंत 100 दिवस प्रचार करीत आहेत
  • बंदीचे उल्लंघन केल्याबद्दल तिरुकुवलाईत त्यांनी प्रचार केला होता
  • त्यामुळे त्यांना नागापट्टिनम जिल्ह्यात त्यांना अटक करण्यात आली
  • त्याचा साथीदार, वेल्लोरचे आमदार मतिवनन, आणि नागा द्रमुक दक्षिण जिल्हा अधिकारी गौतम यांना सुद्धा अटक केली
  • यांच्यासह 500 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली

Pic: iyyavenkatesan

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: