तामिळनाडूचे कृषिमंत्री आर दोराइक्कन्नू काळाच्या परड्याआड

0
16
  • तामिळनाडूचे कृषिमंत्री आर दोराइक्कन्नू यांचे कोरोनाने निधन
  • वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला
  • काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती
  • त्यानंतर त्यांना कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले
  • कोरोना बरोबर अनेक बिमाऱ्यांची पुष्टी झाली होती
  • शनिवारी रूग्णालयाचे कार्यकारी संचालक अरविंदन सेलवराज यांनी प्रकृती नाजूक असल्याची माहिती दिली होती