तनाज इराणी नाही बनणार आई ; बेबी बंम्प मस्करी

0
5
  • तनाज इराणी ने बेबी बम्प चे फोटो शेअर केले होते
  • त्यांनंतर फॅन्स ने थर्ड टाइम आई बनण्यासाठी शुभेच्या दिल्या
  • आज ऍक्टर बक्तीयार ईराणी ने सांगितले की त्याची पत्नी आई बनत नाहीये
  • तिने मस्करी करत पिलो लावून फोटो शेअर केले होते
  • एका ऍक्ट साठी तिने हे बेबी बम्प बनवण्याची मस्करी केली

Leave a Reply