Home LATEST पुण्यातील इंजिनिअर तनय मांजरेकर ठरले हायपरलूप मध्ये प्रवास करणारे पहिले भारतीय

पुण्यातील इंजिनिअर तनय मांजरेकर ठरले हायपरलूप मध्ये प्रवास करणारे पहिले भारतीय

0
पुण्यातील इंजिनिअर तनय मांजरेकर ठरले हायपरलूप मध्ये प्रवास करणारे पहिले भारतीय
  • पुण्यातील इंजिनिअर तनय मांजरेकर हा हायपरलूप मध्ये प्रवास करणारे पहिले भारतीय ठरले
  • आज पहाटे 2 वाजता तनय मांजरेकर नेवाडा वाळवंटात हायपरलूप पॉडच्या आत होते
  • फ्युचरास्टिक मोड ऑफ ट्रान्सपोर्ट मध्ये प्रवास करणारे पहिले भारतीय
  • व्हर्जिन हायपरलूपचे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स तज्ञ मांजरेकर हे तंत्रज्ञान विकसित करणार्‍या टीमचा भाग होता
  • आता त्याची चाचणी करणार्‍या पहिल्या मानवांपैकी एक आहे
  • ते 15 सेकंद माझ्यासाठी खूप मेमोरेबल आहेत असे तनय म्हणाले
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: