तारकिशोर प्रसाद असतील बिहारचे नवीन उपमुख्यमंत्री; सुशील मोदिंना मिळणार नाही स्थान

0
17
  • बिहारच्या एनडीए सरकारमध्ये पुढील उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद असतील
  • तारकिशोर प्रसाद हे कटिहार येथून भाजपचे आमदार म्हणून निवडले गेले आहेत
  • सुशील मोदी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे
  • नितीशकुमार उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील
  • बिहारमध्ये रविवारी सत्ताधारी युती एनडीएची बैठक झाली

Pic: Tarkishore Prasad