कोरोना लसीकरणाबाबत राज्यात टास्क फोर्स, मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा

0
1
  • कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत
  • महाराष्ट्रात लसीकरण कशारितीने करावे, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे
  • अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली
  • आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशातील 8 राज्यांची व्हीसीद्वारे बैठक घेण्यात आली
  • कोरोना प्रतिबंधक लस कधी येईल हे आपल्या हातात नाही असे पंतप्रधान म्हणाले