शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची मुभा; महाराष्ट्र सरकारची विनंती मान्य

0
17
  • महाराष्ट्र सरकारच्या विनंतीला रेल्वे मंत्रालयाने दिली परवानगी
  • शालेय शिक्षक व शाळांमधील इतर शिक्षकेतर कर्मचार्‍यांना उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी सरकार ने मागितली होती
  • यावर रेल्वे मंत्रालयाने शिक्कामोर्तब करून परवानगी दिली
  • तातडीने कर्मचार्‍यांना उपनगरीय रेल्वेने प्रवास सुरू करण्यात आला
  • स्थानकांवरील प्रवेशासाठी वैध ओळखपत्रे आवश्यक आहेत
  • असे वेस्टर्न रेल्वे ने सांगितले