Ind vs Eng Live: भारतासमोर विजयासाठी 420 धावांचे आव्हान

0
152

इंडिया विरुद्ध इंग्लंड (IndvsEng) यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यातील आजचा चौथा दिवस आहे. टीम इंडियाने भेदक गोलंदाजी करत इंग्लंडला दुसऱ्या डावात 178 धावांवर रोखले. तसेच आर. अश्विनने धडाकेबाज फलंदाजीसोबत गोलंदाजीतही कमाल करून दाखवली.आता भारतासमोर विजयासाठी 420 धावांचे आव्हान आले आहे. हे आव्हान भारतीय संघ कश्या प्रकारे घेतो आणि हे लक्ष पूर्ण करतो किंवा नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

  • इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना
  • सामन्यातील आजचा चौथा दिवस
  • इंग्लंडने एकूण 360 धावांची आघाडी घेतलीये
  • इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 578 धावा केल्या
  • भारतासमोर विजयासाठी 420 धावांचे आव्हान

टीम इंडियाला पहिला धक्का बसला असून ‘हिटमॅन’ रोहित शर्मा 12 धावांवर जॅक लीचच्या चेंडुवर बोल्ड