Home LATEST टीम इंडियाला मिळाला नवा किट स्पॉन्सर, जर्सीवर दिसणार ‘हे’ नाव… 

टीम इंडियाला मिळाला नवा किट स्पॉन्सर, जर्सीवर दिसणार ‘हे’ नाव… 

0
टीम इंडियाला मिळाला नवा किट स्पॉन्सर, जर्सीवर दिसणार ‘हे’ नाव… 
  • ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारतीय क्रिकेट टीम नव्या किट स्पॉन्सरसह मैदानात उतरणार
  • एमपीएल स्पोर्ट्स सोबत बीसीसीआय चा अधिकृत किट स्पॉन्सरसाठीचा करार झाला
  • बीसीसीआयने याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे
  • भारतीय पुरुष क्रिकेट टीम,अंडर-19 टीम आणि महिला टीम यांच्या जर्सीसाठी एमपीएल आणि बीसीसीआय यांच्यात तीन वर्षांचा करार झाला
  • मोबाईल प्रिमियर लीग भारतातला सगळ्यात मोठा ई-स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म आहे
  • भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून या कराराला सुरुवात होईल
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: