Home Sports IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज; ‘चलो ऑस्ट्रेलिया’…

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज; ‘चलो ऑस्ट्रेलिया’…

0
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज; ‘चलो ऑस्ट्रेलिया’…
  • टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा 27 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे
  • त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे
  • संघांमध्ये सुरुवातीला एकदिवसीय मालिका
  • नंतर टी-20 मालिका आणि त्यानंतर कसोटी मालिका खेळवली जाणार
  • भारतीय संघ थेट युएईहून ऑस्ट्रेलियाकडे रवाना झाले ऑस्ट्रेलिया गाठल्यानंतर भारतीय खेळाडू 14 दिवस क्वारंटाईनमध्ये थांबतील
  • खेळाडू क्वारांटीन मध्ये सुद्धा सराव करण्यास सक्षम असतील

एकदिवसीय (वनडे) मालिका
पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका
पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल
दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी
तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका
पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 डिसेंबर – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 डिसेंबर – ब्रिस्बेन

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: