Home BREAKING NEWS बिहारच्या हसनपूर मधून तेज प्रताप यादव विजयी; जेडीयु च्या राज कुमार रायला 21,139 मतांनी पिछाडले

बिहारच्या हसनपूर मधून तेज प्रताप यादव विजयी; जेडीयु च्या राज कुमार रायला 21,139 मतांनी पिछाडले

0
बिहारच्या हसनपूर मधून तेज प्रताप यादव विजयी; जेडीयु च्या राज कुमार रायला 21,139 मतांनी पिछाडले
  • बिहार चे पूर्व मुख्यमंत्री लालू प्रताप यादव चे मोठे पुत्र तेज प्रताप यादव जिंकले
  • त्यांनी हसनपूर विधानसभा मतदार संघातून विजय मिळवला आहे
  • त्यांनी जेडीयु च्या राज कुमार राय यांना 21,139 मतांनी हरवले
  • निवडणूक आयोगाने 43 सिटांचे परिणाम जाहीर केले आहेत
  • ज्यामध्ये 15 वर बीजेपी, 12 वर आरजेडी , 7 वर जेडीयु आणि 3 वर काँग्रेस जिंकली आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: