राघोपुरात तेजस्वी यादव पुन्हा विजयी ; 35 हजाराहून अधिक मतांनी विजयी

0
19
  • राघोपूर विधानसभा मतदारसंघात तेजस्वी यांनी विजय मिळवला
  • 35 हजाराहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळविला
  • त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार सतीश कुमार यांना 52132 मते मिळाली
  • एलजेपीचे उमेदवार राकेश रोशन यांना 23186 मते मिळाली
  • मागील निवडणुकीत भाजपाचे सतीश कुमार तेजशवी यांच्याकडून पराभूत झाले