Home LATEST तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर मोदी सरकारला देतील आव्हान; विरोधी पक्षांना करतील एकत्र

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर मोदी सरकारला देतील आव्हान; विरोधी पक्षांना करतील एकत्र

0
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर मोदी सरकारला देतील आव्हान; विरोधी पक्षांना करतील एकत्र
  • तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष के.चंद्रशेखर राव हे बीजेपी विरुद्ध उभे झाले आहेत
  • त्यासाठी ते एनडीएविरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करीत आहेत
  • डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात ते विरोधी पक्षांची बैठक घेणार असल्याचे राव यांनी जाहीर केले
  • केसीआर म्हणाले ‘ते भाजपविरोधी नेत्यांशी चर्चा करतील
  • ‘डिसेंबरमध्ये हैदराबादमध्ये संमेलन घेतील’
  • यावेळी त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला
  • मोदींनी स्वत: ला रेल्वे स्टेशनचा ‘चायवाला’ म्हटले होते पण आता ते रेल्वे स्टेशनच विक्री करीत आहेत

Pic: kchandrashekharrao

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: