दक्षिण चीन समुद्रात तणाव; मलेशियाने चीनचे ६ जहाज घेरले

0
4
  • दक्षिण चीन समुद्रात तणाव वाढत आहे
  • या पार्श्वभूमीवर मलेशियाने चीनच्या सहा जहाजांना घेरले
  • चीनचे हे जहाज मलेशियाच्या हद्दीत जाणूनबुजून मासेमारी करत होते
  • मलेशियाच्या नौदलाने कारवाई करत या जहाजावरील ६० चिनी नागरिकांना अटक केली

Leave a Reply